Www Kioskbankmitra Com
- CSP ID PONIT Open
GANESHKUMAR LAXMAN BHOYE filed this complaint against Www Kioskbankmitra Com on Sep 11, 2020
मी www.kioskvankmitra.com
या website वरती CSP POINT साठी aplay केलं होतं,दुसऱ्या दिवशी मला तिकडन कॉल आलं आणि सांगू राहिले की आम्ही kioskbankmitra मधून रवी रंजन वर्मा बोलत आहे,तुम्हाला CSP ACCOUNT OPEN करायला *****रु लागतील, म्हणून त्यांनी मला RBI तर्फे एक bankmitra च्या नावाने account लेटर तयार करू पाठवले,ते मी त्यांना ONLINE *****rs SEND केले, त्यानंतर * तासांनी मला एक account user आणि पासवड आलं, त्या नंतर ते सांगू लागले की तुम्हाला account सेटलमेंट साठी *****rs भरावे लागतील, म्हणून ते शुद्ध मी *****rs payment केलं, यानंतर दुसऱ्यादिवशी मला fake account तयार करून, मला पाठवलं गेलं,
दुसऱ्या दिवशी मला पुन्हा कॉल आला, म्हणे आमची टीम तुमच्या कडे यायला तयार आहे, पण म्हणे तुमची agreement बाकी आहे, म्हणू। त्यांनी मला agreement fee *****rs इतकी सांगून ik banvat फ्रॉर्म सेंड केला आणि तो भरून त्यांना payment सहित सेंड करायला सांगल, मी ते सुद्धा केलं,
त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा सांगू राहिले म्हणे * व्यक्तीची टीम यायला तयार आहे, पन म्हणे त्याच ट्रॅव्हलिंग खर्च *****rs तुम्हला सेंड करावं लागेल,आणि तुम्ही जे काही payment केलं आहे तेव्हढे पैसे तुम्हाला आमची टीम तुमच्या कडे पोहचली आणि प्रोसेस पूर्ण केली की retan मिळतील, म्हणून मी ते सुद्धा *****rs सेंड केलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा कॉल आला, की म्हणे तूंच सर्व झाले आहे,आता fakt insurance बाकी आहे, आणि तुम्हाला insurance *****rs भरावच लागेल, तर आम्ही तुम्हाला csp देऊ, यावेळेस मी त्यांना *****rs स्नेड केलं आणि सांगायला लागलो की माझ्या कडे आता पैसे अडजेस नाही होऊ राहिले, बाकी खर्च मी तूंचि टीम आमच्या location वरती पोहचली का करतो, परंतु ती कानकुच करू लागले, असे *,*दिवस त्यांचे सारखे कॉल यायला लागले, परंतु मी त्यांना एक-एक दिवस लांबवत नेले,
मंग नंतर मित त्यांना सांगल माझ्याकडे पैसे अडजेस नाही होत, नका मला तुमचं csp मला माझे पैसे refunt करा तर, ते लगेच सांगू राहिले की तुमचे पैसे refund करायला *****rs इतका charg पहिल्या pay करा, मंग तुमचे पैसे refund होतील, मी त्यांना सांगत होतो की ,मंग असे पैसे refund charg साठी *,*दिवस कॉल येत होते आणि आज पासून त्यांनी डायरेक मला माझं पैसे refund न करता मला block केलं, आणि मी ईकडणे कॉल केला तर रिस्पॉन्स सुद्धा देत नाहीत,
त्यांनी माझी जवळ-जवळ ******rs ची फसवणून केली आहे
त्यांच्या विषयी माहिती
Website-www.kioskbankmitra.com
कंपनी मो न-**********
एजेंट नंबर - **********(रवी रंजन वर्मा अस नाव सांगत होता)
बँकेच नाव- स्टेट बँक ऑफ इंडिया(ब्रँच-बनिपुर)
IFC CODE - SBIN*******
अकाउंट न- ***********
अकाउंट Holder नाव - BANKMITRA.PVT LTD
Are you brand?
Are you Lawyer?
Resolution Demanded:
Damages for loss and agony
Www Kioskbankmitra Com
Resolved
Frustrated? File a Complaint
Maruti Suzuki
"The company immediately dispatched the vehicle within 3 days of receiving the legal notice from Voxya. Thanks to team Voxya as I have received the vehicle now. "
Binoy T