Msedcl
- Excess and wrong bill by msedcl Open
RAJESH NARAYAN GHATKAR filed this complaint against Msedcl on Apr 12, 2020
महोदय,
माझे चाकण येथील शिक्रापूर रोडला गट नंबर **** मध्ये चाकण क्रिटिकेअर हॉस्पिटल नावाचे रुग्णालय पाच वर्षा पासून आहे. आमचे स्वतःची डी पी आहे. आम्ही नियमित पणे बिल भरत आहोत. तसेच आम्ही गेल्या वर्षी सौर ऊर्जा देखील घेतले आहे. त्यासाठी नेट मीटर आपल्याच कंपनी च्या साहेबांकडून घेतले आहे.
गेल्या जून **** पासून प्रचंड जागतिक मंदी असल्यामुळे आमचा व्यवसाय संथ पणे चालला आहे. रुग्णांची संख्या अतिशय कमी आहे. आमचा विजेचा वापर अगदी कमी आहे. तसेच आमच्याकडे सर्व LED लाइटिंग आहे. त्यामुळे आपल्या कंपनीच्या विजेचा वापर अतिशय कमी आहे.
तसेच आपल्या कंपनी च्या कामगारांनी आमचे दर महिन्याचे रिडींग देखील घेतले नाही.
आम्ही रेग्युलर बिल भरत असताना देखील जानेवारी **** मध्ये आपल्या कंपनीने अचानक साडे आठ लाख रुपयाचे बिल पाठवून, आम्हाला विजेचा शॉक दिला आहे.
आमचे तेवढे उत्पन्न देखील नाही !
आमचा वापर देखील नाही.
आपल्या चाकण येथील साहेबाना हे सांगितल्यावर त्यांनी जागेवर येऊन मीटर तपासले व बरोबर आहे असे सांगितलं.
पण, वरील सर्व गोष्टी आम्हाला अजिबात मान्य नाही कारण ते सर्व आवाजवी व चुकीचं बिल आहे.
एकतर मीटर चुकीचा आहे किंवा कारकून कडून चुकून आकडा टाकला असावा.
मीटर वरचे रिडींग पाहता, तेच चुकीचे असावे असे ठाम पणे वाटते.
आम्ही आत्ता दोन दिवस निरीक्षण करताना असे आढळून आले की दोन दिवसात *** युनिट वीज वापरली गेली !.... तेही फक्त तीन पेशंट ऍडमिट असताना !
हे सर्व चुकीचे चाललेले आहे.
कृपया, मला ते दुरुस्त करून द्यावे.
गरज असल्यास मीटर बदलून द्यावे.
व आपल्या विजेच्या धक्यातुन आम्हाला सावरावे.
ही नम्र विनंती.
आपला विश्वासू,
राजेश नारायण घाटकर
**********
Are you brand?
Are you Lawyer?
Resolution Demanded:
Apology letter from company
Refund / Credit for purchase
Replace / Fix problem
Damages for loss and agony
Msedcl
Resolved
Frustrated? File a Complaint
PayTM
"Thanks Voxya team, because of your support I was able to reach concern persons to resolve my disputed case with multiple stakeholders."
Kushal Prahladbhai Prajapati
Related Complaints
Msedcl - MSEDCL LIGHT BILL Closed
MY SHOP SITUATED AT BADALAPUR WEST . AND DURING THE LOCKDOWN PERIOD SHOP CLOSED. BUT ELECTRICITY BILL COMING ABOUT RS. ****/- PER MONTH .TILL DATE BILL OUTSTANDING AMNT *****/-.I ALSO COMPLAINT AT MSEDCL OFFICE BADALPUR AND ALSO PAY VI...
Feb 19, 2021 by JITENDRA SINGH
Msedcl - Fraud bill by msedcl Closed
Consumer id ************ **** Koparkhairane I am surprised to receive bill of *****, which is equal to my one year combined bill value, My last meter reading was taken in Feb and now in August and you hv billed me at highest slab . I ...
Aug 28, 2020 by hari trivedi
Msedcl - High electricity bill of consumer no Closed
Dear Sir, I have using MSEDCL electricity with consumer no – ************, when checking bill dated ** July-**** it was shocking amount of Rs. ****. As you checked from last one year there is averagely **-** reading consumes per month. Whe...
Jul 29, 2020 by NILESH VALMIK JEJURKAR
Msedcl - Excess bill by mseb Closed
Customer number ************ . Customer name Shri ramnath magtu chavan has received an excess and huge bill amount of rupees ***** as light bill for month of December ****. This bill is for **** units which is baseless. And for single phase co...
Feb 11, 2020 by Ramnath magtu chavan
Msedcl - Not resolving issue for power disconnection Open
I have filling complaints from last * month for power disconnection due to loose connection from pole , raising ticket in mahavitaran App but no body attending the complaints and ticket getting resolved without fixing it...
Apr 16, 2021 by Abbas Husain