moonstar
- Mooncold inhaler batch No Lot No not mension on product Open
Sudhir laxman pawar filed this complaint against moonstar on Apr 01, 2021
मी दि.२८/०३/२०२१ रोजी अंबिका मेडिकल स्टोर,गांधीनगर येथून mooncold इन्हेलर रु.५०/- चे खरेदी केले होते. परंतु इन्हेलर मध्ये इन्हेलर नसल्याने मला मानसिक त्रास झाला आहे. सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लोक इन्हेलर खरेदी करीत आहे. परंतु product किमत रु.५०/- असल्याने लोक त्याचे विरुद्ध तक्रार करीत नाहीत. कंपनी नियमानुसार product वर लॉट नंबर,ब्याच नंबर तसेच कॉम्पुटर कोड नमुद असने आवश्यक असून ते डोळ्यांनी दिसेल इतके मोठे असने आवश्यक आहे. मला झालेल्या मानसिक त्रासामुळे कंपनी कडून product किंमत रु.५०/- व झालेल्या मानसिक त्रास म्हणून रु.१५००/- अशी एकूण रु.२०००/- मिळावे हि विनंती
Are you brand?
Are you Lawyer?
Resolution Demanded:
Refund / Credit for purchase
moonstar
Resolved
Frustrated? File a Complaint
Meesho
"I am very satisfied with Voxya team. They guided us properly and prepared the Legal Notice properly and resolved complaint."
Syed Noorul Arefeen